Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

हयातनामा देण्यासाठी जेष्ठ नागरिकांची केज तहसील येथे गर्दी ; तहसीलदार मेंडके साहेब- जेष्ठनेते नंदकिशोर मुंदडा यांच्या चर्चेतून ठरले प्रत्येक गावात महसूल अधिकारी जमा करणार हयातनामा

By January 19, 2023No Comments1 Min Read

हयातनामा देण्यासाठी जेष्ठ नागरिकांची केज तहसील येथे गर्दी ;

तहसीलदार मेंडके साहेब- जेष्ठनेते नंदकिशोर मुंदडा यांच्या चर्चेतून ठरले प्रत्येक गावात महसूल अधिकारी जमा करणार हयातनामा

केज–
जेष्ठ नागरिकांना मिळणारी संजय गांधी, श्रावण बाळ, निराधार योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी जिवंत असलेला हयातनामा सादर करावा लागतो. याही वर्षी जेष्ठ नागरिकांनी हे हयातनामा देण्यासाठी केज तहसील कार्यालय परिसरात एकच गर्दी केलेली पहावयास मिळत आहे.
जेष्ठ नागरिक उन्हात रांगेत उभे राहून हे हयातनामा देत असल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याची दखल केज येथील काही पत्रकार बांधवांनी घेऊन सोशलमिडीयावर चर्चा केल्यानंतर जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी मा. तहसीलदार दुलाजी मेंडके साहेब यांची भेट घेऊन केज तालुक्यातील जेष्ठ नागरिकांना केज येथे येऊन हयातनामा देण्यासाठी होत असलेली फरपट लक्षात आणून दिली. या चर्चेनंतर असा निर्णय घेण्यात आला आहे की, महसूल विभागाचे कर्मचारी प्रत्येक गावात या योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांचा हयात नामा जमा करतील त्यामुळे ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांनी केज तहसील कार्यालय येथे येऊ नये. आपल्या गावातील तलाठी, ग्रामसेवक आदी महसूल कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे हयातनामा जमा करावे.
प्रत्येक गावासाठी तारीख दिली जाणार आहेत.

Post Views: 25

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.