Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

घरातून निघून गेलेल्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाचा केज पोलिसांनी लावला २४ तासात 

By January 16, 2023No Comments2 Mins Read

घरातून निघून गेलेल्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाचा केज पोलिसांनी लावला २४ तासात 

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील कानडी माळी येथून घरातून निघून गेलेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाचा केज पोलिसांनी २४ तासात तपास करून त्याला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले.

या बसबतची माहिती अशी की, दि.१४ रोजी दुपारी १:३० वा च्या दरम्यान बंडू रामभाऊ राऊत यांचा तेरा वर्ष वयाचा मुलगा अमर बंडू राऊत हा घरातून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी त्याचे वडील बंडू राऊत यांच्या तक्रारी नुसार केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. २५/२०२३ भा. दं. वि. ३६३ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान गुन्हा दाखल होताच केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी तात्काळ तपासाची चक्रे हलविली आणि या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना तपास करण्याचे आदेश दिले

पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी तपास करीत असताना अपहृत अमर राऊत याचा एका अनोळखी मोबाईल वरून फोन आला असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना दिली. माहिती मिळताच राजेश पाटील यांनी त्या मोबाईल नंबरचे लोकेशन काढले. सदर मोबाईल हा समर्थ नगर रेल्वे पोलीस ठाणे पुणे परिसरातील असल्याचे निष्पन्न होताच त्यांनी पोलीस नाईक दिलीप गित्ते आणि पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांना पुणे येथे रवाना केले. तसेच त्या पुन्हा अमरला त्या फोनवर संपर्क साधला आणि त्याला परत येण्याचे सांगितले.

*चौकट* :-

*पोलीस पथक अहमदनगर पर्यंत पोहोचले होते:-* अमर राऊत हा अल्पवयीन असल्याने आणि त्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस शंकर वाघमोडे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी पोलीस नाईक दिलीप गित्ते आणि पोलीस नाईक महादेव बहिरवाळ हे अहमदनगर पर्यंत पोहोचले होते.

*अमरचे झाले होते आई सोबत भांडण :-* अमरचे घरगुती कारणावरून आई सोबत भांडण झाले होते. त्या रागातून अमर राऊत हा पुण्याला गेला होता.
*
लोकेशन मिळताच पोलिसांनी व्हीडिओ फुटेज मिळविले :-* अमर हा पुण्यात असल्याचे निष्पन्न होताच पुणे पोलिसांच्या मदतीने रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आधारे अमरवर लक्ष ठेवून होते.

Post Views: 26

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.