Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने शिक्षकाने दिले संपूर्ण गावाला जेवन

By January 14, 2023Updated:January 14, 2023No Comments2 Mins Read

ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने शिक्षकाने दिले संपूर्ण गावाला जेवन

केज :- दत्तात्रय मुजमुले

तालुक्यातील आनेगाव ग्रामपंचायत ही बिनविरोध झाल्याने चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असणारे श्री. मांगडे यांनी संपूर्ण गावाला जिजाऊ जयंती चे औचित्य साधून गावं जेवण दिले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,आनेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणारे श्री मांगडे यांनी गावातील ग्रामपंचायत बिनविरोध झाली म्हणून नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करत संपूर्ण गावाला स्वखर्चाने गावं जेवण दिले आहे.गावचा विकास व्हावा,गाव विकासाच्या दृष्टीने पुढे जावे ही अपेक्षा मनी बाळगून हा कार्यक्रम गावकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे निमित्त साधून गावच्या विकासासाठी व शाळेच्या विकासासाठी सुरुवात झाली. सत्कार समारंभ प्रसंगी ग्रामपंचायत सदस्याने स्वतःच्या पैशातून शाळेसाठी प्रत्येकी एक संगणक देण्याचे मान्य केले .गावातील उद्योजक दशरथ राजाराम इंगळे यांनी शाळेसाठी दोन स्मार्ट टीव्ही व प्रिंटर देण्याचे मान्य केले. तसेच शिवाजी बालासाहेब हंडिबाग यांनी शाळेसाठी इको माइक देणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर गावचे नागरिक व टॅक्स कन्सलंट असणारे श्रीराम इंगळे यांनी स्वतःच्या पैशातून आनेगाव ते बावची या रस्त्याचे साईट पट्टीचे काम करण्याचे मान्य केले.हे सर्व जिल्हा परिषद शाळेने घडवून आणले याबद्दल सर्व गावकऱ्यांनी शाळेची प्रशंसा केली. या कार्यक्रमात सर्व गावकऱ्यांनी गावाचा विकास व शाळेचा विकास करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे ठरवले.
या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी श्री सुनील केंद्रे, वडगावचे केंद्रप्रमुख श्री बोराडे, साळेगावचे केंद्रप्रमुख अंकुशे ,केंद्रप्रमुख श्री चौरे व युसुफ वडगाव केंद्रातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मांगडे यांनी केले.तर आभार श्री.भिसे यांनी व्यक्त केले.

Post Views: 36

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.