आयोजक तुम्ही आम्ही ढाकेफळकर
जिजामाता जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आनोखी मानवंदना
केज —
तालुक्यातील ढाकेफळ येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आज दि. 12 रोजी हनुमान मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. यात 26 रक्तदात्यांनी रक्तदान केले यात दोन महीला रक्तदात्यांचाही समावेश होता.
विशेष म्हणजे ढाकेफळ येथील सर्व तरूण, नागरिक यांनी एकत्रितपणे येऊन आयोजक तुम्ही आम्ही ढाकेफळकर असे ठरवून सामाजिक जोपासून जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त आनोखी मानवंदना दिली आहे. ढाकेफळकरांच्या या उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
या रक्तदान शिबिरातील रक्तदाते —
मंदा सुमन अंधारे, प्रिती सुमन अंधारे,
रमेश सिताराम थोरात, लक्ष्मीकांत लहूराव थोरात, रघुनाथ अभिमान थोरात, गणेश परमेश्वर थोरात, सखाराम सूर्यभान थोरात, घाडगे प्रकाश वैजनाथ, थोरात प्रतीक चंद्रकांत, भैरवनाथ परमेश्वर थोरात, प्रवीण विश्वनाथ थोरात, राजपाल प्रकाश थोरात, श्रीनिवास पद्माकर थोरात, प्रतुल संजय थोरात, दीपक विलास थोरात, अभिषेक सतीश चटप, अंगद रामकिशन थोरात, तुकाराम कानिफनाथ थोरात, ऋषिकेश संजय थोरात, थोरात गणेश बाळासाहेब, संतोष राजकुमार थोरात, शुभम सचिन अंधारे, रामानंद विष्णु थोरात, गोपाळ बाबासाहेब थोरात, अरविंद पद्माकर थोरात, थोरात लक्ष्मण बिभीषण,
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी युवानेते अरविंद थोरात,शुभम अंधारे व सर्व तरूण, नागरिक यांनी परिश्रम घेतले.
यावेळी सरपंच रतन मारोती अंधारे उपसरपंच गोपाळ बाबासाहेब थोरात व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.