Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

सत्यभामाताई बांगर यांचा वंजारे परिवाराकडून सत्कार

By December 22, 2022No Comments1 Min Read

सत्यभामाताई बांगर यांचा वंजारे परिवाराकडून सत्कार

पाटोदा–
तालुक्यातील लक्षवेधी ठरलेल्या भायाळा ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये गेल्या ४० वर्षांपासून सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा त्यांचे वर्चस्व सिद्ध केले आहे. तालुक्यातून सर्वाधिक १००१ मते घेऊन रामकृष्ण बांगर यांच्या पत्नी सत्यभामाताई रामकृष्ण बांगर या बहुमताने निवडून आल्या आहेत. या निवडीबद्दल येळंबघाट येथील पि.व्ही.पी. काँलेज पाटोदा येथील सेवानिवृत्त प्राध्यापक मिलिंद वंजारे व त्यांच्या पत्नी राघीनी मिलिंद वंजारे प्रा. वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय पाटोदा, यांनी नवनिर्वाचित सरपंच सत्यभामाताई यांचा भायाळा येथे त्यांच्या निवासस्थानी वंजारे परिवाराच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post Views: 36

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.