Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापणा दिनानिमित्त केज येथे पत्रकारांची आरोग्य तपासणी

By December 3, 2022No Comments2 Mins Read
  • मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापणा दिनानिमित्त केज येथे पत्रकारांची आरोग्य तपासणी

केज–

मराठी पत्रकार परिषदेचा ३ डिसेंबर हा स्थापणा दिन म्हणून साजरा केला जातो. आज ९४ व्या वर्षात मराठी पत्रकार परिषद पदार्पण करत आहे या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुख्य विश्वस्त मा. एस. एम. देशमुख सर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात दि. ३ डिसेंबर रोजी पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
याच अनुषंगाने केज येथेही तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचे आरोग्य तपासणी शिबीर उपजिल्हा रुग्णालय केज येथे संपन्न झाले.
या शिबिरात ईसीजी, विविध प्रकारच्या रक्त तपासण्या, बीपी, शुगर, लिव्हर, किडणी इनफेक्शन, दंतरोग, डोळ्याची तपासणी, एड्स इत्यादी तपासणी अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात आले.
पत्रकार हा समाजासाठी प्रसाराचे माध्यम म्हणून सदैव तत्पर असणारा घटक आहे. या धावपळीच्या जीवनात स्वताचे आरोग्य सांभाळून काम केले पाहिजे एक दिवस स्वतासाठी म्हणून हे आरोग्य शिबीर महत्त्वाचे आहे.
या आरोग्य शिबीरासाठी शल्यचिकित्सक डॉ. राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्यांनी पत्रकार बांधवांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी अशा शिबीराचे कौतुक केलं तर यापुढे दर सहा महीण्याला पत्रकारांच्या कुटुंबासहीत तपासणी करावी आमचे सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली.
मराठी पत्रकार परिषदेचे विजयराज आरकडे, डिजिटल मिडिया केज तालुका अध्यक्ष रामदास तपसे यांनी उपस्थित सर्व पत्रकार बांधवाचे कौतुक करून अभिनंदन केले.
या पत्रकार आरोग्य तपासणीसाठी आदर्श पत्रकार समितीचे सचिव, गौतम बचूटे,झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष, दत्तात्रय हंडीबाग, संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष, अनिल गलांडे, पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष, रंजीत घाडगे, जेष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी, दिनकर राऊत, दशरथ चवरे, चंद्रकांत पाटील, मराठी पत्रकार परिषद डिजिटल मिडीयाचे संघटक अजय भांगे, प्रसिद्धी प्रमुख बाबासाहेब मस्के, कोषाध्यक्ष मुबशीर खतीब, तसेच पत्रकार महादेव काळे, महादेव दळवी, अनिल वैरागे, तात्या गवळी, गणेश सत्वधर इत्यादी उपस्थित होते.

हे आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी तंत्रज्ञ श्रीकृष्ण नागरगोजे, डॉ. दळवी, श्रीमती शोभा साकसमुद्रे, श्रीमती लोखंडे,अजित धपाटे व उपजिल्हा रुग्णालय केज येथील डाँक्टर, नर्स व सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 41

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.