Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
समाजकारण

केजच्या सिताताई बनसोड व गौरीताई शिंदे बीड पोलिस दलाकडून सन्मानित

By March 10, 2023No Comments1 Min Read

केजच्या सिताताई बनसोड व गौरीताई शिंदे बीड पोलिस दलाकडून सन्मानित

केज-प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त बीड पोलीस दलाकडून जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये केजच्या नगराध्यक्षा सिताताई बनसोड व गौरीताई शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी केज येथील दोन सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान झाल्याने आनंद व्यक्त करून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बीड पोलीस दलाकडून स्त्री शक्ती मंथन कार्यशाळा आयोजित केली करण्यात आली होती. यावेळी जिल्हाभरातील कर्तृत्ववान ३० महिलांचा खा. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सत्कार करुन कार्याचा गौरव करण्यात आला.
यामध्ये सिताताई बनसोड मँडम व गौरीताई शिंदे यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला. याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. यावेळी व्यासपीठावर
मा. जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सीईओ अजित पवार, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या सह आदि मान्यवर उपस्थित होते.

Post Views: 125

Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.